भारतीय प्रवाशांसाठी Paytm UPI सेवा आता परदेशातही उपलब्ध
भारतीय प्रवासी आता परदेशातही Paytm UPI द्वारे कॅशलेस पेमेंट करू शकतात. ज्या देशांमध्ये UPI स्वीकारलं जातं, तिथे भारतीय प्रवासी Paytm अॅपचा वापर करून शॉपिंग, रेस्टॉरंटमध्ये जेवण, आणि स्थानिक अनुभवांसाठी पेमेंट करू शकतात. कंपनीने यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरीशस, भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू केली आहे. Paytm च्या मते, “Paytm UPI इंटरनॅशनल सर्व्हिस” … Read more