TAIT 2025 निकाल लवकरच जाहीर होणार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा महत्वाचा इशारा
TAIT 2025 निकाल लवकरच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांना सोशल मिडियावरील अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. निकालाची अंतिम कार्यवाही सुरु असून तो लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.