महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२५-२६ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

maharashtra cet 2025 26 exam schedule

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित केली जाईल. तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी’ (पीसीबी गट) … Read more

दीवाळीच्या निमित्ताने हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना

Screenshot 20241104 105924

दीवाळीच्या निमित्ताने हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना दीवाळीच्या सणानिमित्त, आंबा प्रेमीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याची पहिली पेटी मालवण येथून नाशिकसाठी रवाना झाली आहे. हापूस आंब्याची या वर्षाची पहिली पेटी असल्यामुळे तिचा भावही तसाच चांगला मिळालेला आहे, जो विशेषतः आंबा उत्सव साजरा करत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा … Read more