महाराष्ट्रातील शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती आता ‘कंत्राटी’ पद्धतीने – शिक्षणमंत्री दादा भुसे
मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये शिपाई व इतर चतुर्थ श्रेणी पदांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत केली आहे. हे पद आता पारंपरिक कायमस्वरूपी स्वरूपात भरले जाणार नाहीत. सध्या कार्यरत कर्मचारी निवृत्त होईपर्यंत आपले पद सांभाळतील, मात्र त्यानंतर त्या जागा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भरल्या जातील, असे स्पष्ट … Read more