शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल – १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालात मोठा घोळ उघडकीस आला आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याने भावी शिक्षकांतून भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.