भावी शिक्षक देणार आज TET पेपर; फिंगरप्रिंट, चेहऱ्याचे स्कॅनिंग करण्यात येणार

सातारा जिल्ह्यात 8,442 भावी शिक्षक TET परीक्षा देणार आहेत. फिंगरप्रिंट आणि चेहरा स्कॅनिंगसह कडक सुरक्षा आणि तयारी करण्यात आलेली आहे.