जीआर म्हणजे काय? मराठा आंदोलकांसाठी नवीन शासन निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे?
जीआर म्हणजे शासन निर्णय. हा एक अधिकृत दस्तऐवज असून त्याद्वारे राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय जाहीर करते. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार नवीन जीआर काढणार असून त्याचा आरक्षणाच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार आहे.