🌧️ कोयना व वारणा धरण विसर्गात वाढ : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना आणि वारणा धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी आणि सायंकाळी विसर्ग वेळापत्रकानुसार होणार आहे.