शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर नवे मार्गदर्शक नियम जारी; वादग्रस्त पोस्ट टाळण्याचे स्पष्ट निर्देश

social media guidelines for government employees maharashtra 2025

महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. यामध्ये वादग्रस्त पोस्ट, गोपनीय माहिती व राजकीय मतप्रदर्शन टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तब्बल 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ! मोठा गैरव्यवहार उघड, चौकशीला सुरुवात

महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांना 21.44 कोटींचा आर्थिक लाभ मिळाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. सध्या याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.

सरकारी रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा कमी प्रतिसाद; १,४०८ रिक्त जागांसाठी फक्त १५२ उमेदवारांनी घेतला सहभाग, फक्त ७ जणांची निवड

%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%AE %E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4 %E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4 %E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8 %E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80 %E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97

खडकी येथे आयोजित सरकारी रोजगार मेळाव्यात १,४०८ रिक्त जागांसाठी फक्त १५२ उमेदवारांनी सहभाग घेतला. केवळ ७ जणांची अंतिम निवड झाली. जाणून घ्या यामागची कारणं व अधिक माहिती.

१, २, ३ गुंठ्यांमध्ये खरेदी-विक्री करता येणार; महाराष्ट्रात शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल

maharashtra tukdebandi law abolished

महाराष्ट्रात १, २, ३ गुंठ्यांमध्ये शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीवर असलेल्या तुकडेबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय, ५० लाख नागरिकांना होणार फायदा.

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय: हुडकोच्या २ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी, हमी शुल्क माफ

hudco loan maharashtra government guarantee urban projects

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना या अंतर्गत हडको (HUDCO – Housing and Urban Development Corporation) संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या २ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी शासन हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे … Read more

कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटींची तरतूद; जलविद्युत प्रकल्पास गती

koyna left bank hydel project budget approva

मुंबई: राज्य सरकारने कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. ऊर्जा निर्मिती आणि सिंचनाचा दुहेरी लाभ कोयना धरणाच्या पूर्वीच्या योजनेंतर्गत सिंचनासाठी ३० टीएमसी आणि उपसा सिंचन योजनेकरिता २० … Read more