मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार; राज्यभरातील 1183 जिल्हा परिषद कर्मचारी अपात्र ठरले

1000211017

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आणखी धक्कादायक गैरप्रकार! राज्यभरातील 1183 जिल्हा परिषद कर्मचारी अपात्र असूनही लाभ घेतल्याचे उघड. सरकारने तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी: सरकारचा सरसकट माफीऐवजी ‘गरजू शेतकरी’ योजना, सर्वेक्षणामुळे प्रक्रिया लांबणीवर

1000201678

महाराष्ट्र सरकारने सरसकट कर्जमाफीऐवजी केवळ गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरू होणार असून, प्रक्रियेला वेळ लागणार आहे. शेतकऱ्यांमध्ये या विलंबामुळे नाराजी वाढली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश : पायाभूत प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करा, ‘सीएम वॉररुम’मध्ये आढावा

1000198173

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर आदेश दिले असून, सर्व प्रकल्पांची प्रगती केवळ ‘सीएम डॅशबोर्ड’वरच नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. वॉररुम बैठकीत ३० प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

महादेवी हत्तिणी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची उच्चस्तरीय बैठक – निर्णयाकडे राज्याचे लक्ष

mahadevi hatthi kolhapur vanatara fadnavis meeting

महादेवी हत्तिणीला वनतारामधून परत आणण्याच्या मागणीने कोल्हापूरमध्ये वातावरण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटी महामंडळ आता पेट्रोल-डिझेल विक्रीत उतरणार; राज्यभरात सुरू होणार ST फ्युएल पंप

1000196487

एसटी महामंडळ आता फक्त प्रवासी वाहतूक नव्हे, तर व्यावसायिक इंधन विक्रीत देखील उतरणार आहे. राज्यभरात एसटी पेट्रोल-डिझेल पंप सुरू होणार असून यामुळे महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते गेले; दत्ता भरणे नवे कृषी मंत्री

manikrao kokate krishi khata badal dattabhurane new minister

पावसाळी अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते काढण्यात आलं असून, दत्ता भरणे नवे कृषी मंत्री ठरले आहेत. मंत्रालयाने गुरुवारी याबाबत अधिसूचना जारी केली.

अतिक्रमित जमिनींना मिळणार मालकी हक्क; ३० लाख कुटुंबांना दिलासा

atikraman jamin maliki hakk 2025

राज्य सरकारचा मोठा निर्णय — 31 डिसेंबर 2011 पूर्वीच्या अतिक्रमित जमिनींवर राहणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क; 30 लाख कुटुंबांना होणार फायदा. बेकायदेशीर प्रमाणपत्रेही होणार रद्द.

वैद्यकीय महाविद्यालयांतील EWS आरक्षण रद्द

maharashtra private medical colleges ews reservation cancelled 2025 2

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील EWS आरक्षण अखेर महाराष्ट्र सरकारने रद्द केले आहे. सामाजिक विरोध, कायदेशीर अडथळे आणि गुणवत्ता तडजोड टाळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय.

‘लाडकी बहीण’ योजनेतील पुरुष लाभार्थ्यांची चौकशी होणार

20250730 084713

महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील पुरुष लाभार्थ्यांविषयी गंभीर बाब उघडकीस आली असून, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने सजगता दाखवली आहे.

एसईबीसी विद्यार्थ्यांना नॉन-क्रीमीलेअर बंधनकारक! उत्पन्न दाखला सादर करण्याची अट रद्द

seb students no need non creamy layer certificate

एसईबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मोठा दिलासा; नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट राज्य शासनाने रद्द केली. प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन परिपत्रक जारी.