TET 2024 चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक
MAHATET २०२४ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना १ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रमाणपत्र वाटप होणार आहे. उमेदवारांनी कोणती कागदपत्रे घ्यायची आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
MAHATET २०२४ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना १ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रमाणपत्र वाटप होणार आहे. उमेदवारांनी कोणती कागदपत्रे घ्यायची आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालात मोठा घोळ उघडकीस आला आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याने भावी शिक्षकांतून भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेल्या टेट परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बीएड आणि डीएलएड मिळून १०,७७९ उमेदवार अॅपिअर झाले असून त्यांचा निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
TAIT परीक्षा २०२५ चा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर होणार आहे. एकूण १०,७७९ उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार असून ६३१९ उमेदवारांचा निकाल आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे राखीव ठेवण्यात येईल.
TAIT 2025 निकाल लवकरच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांना सोशल मिडियावरील अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. निकालाची अंतिम कार्यवाही सुरु असून तो लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
TAIT 2025 परीक्षेसाठी बी.एड. Appeared उमेदवारांनी उत्तीर्णतेचे गुणपत्रक विहित मुदतीत msce.tait2025@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, अन्यथा त्यांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात 8,442 भावी शिक्षक TET परीक्षा देणार आहेत. फिंगरप्रिंट आणि चेहरा स्कॅनिंगसह कडक सुरक्षा आणि तयारी करण्यात आलेली आहे.