सरळसेवा व पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर करा; विद्यार्थी समन्वय समितीची राज्य सरकारकडे मागणी
महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांमध्ये सरळसेवा आणि पोलीस भरतीच्या तारखांबाबत अनिश्चितता कायम आहे. विद्यार्थी समन्वय समितीने राज्य सरकारकडे UPSC प्रमाणे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे.