मुलांना शिस्त लावताना पालकांनी घ्यावी विशेष काळजी: तज्ज्ञांचा सल्ला
मुलांना शिस्त लावताना ओरडणे किंवा शिक्षा देणे हे टाळा. प्रेमाने आणि समजून घेऊन संवाद साधल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते सकारात्मकपणे शिकतात. तज्ज्ञांचा पालकांना महत्त्वाचा सल्ला.