भारतातील कोटींचा वैद्यकीय शिक्षण खर्च, परदेशात फक्त ३० लाखांत; दरवर्षी ५० हजार विद्यार्थी विदेशात

1000199787

भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च टाळण्यासाठी दरवर्षी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी परदेशात एमबीबीएससाठी जातात. फक्त ३० ते ४० लाखांत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होतो.