शिक्षकांच्या आंदोलनाला यश: अधिवेशनानंतर खात्यात २०% वाढीव पगार जमा होणार – सरकारचं आश्वासन
विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आलं असून सरकारने २० टक्के वाढीव पगार खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर जाऊन घोषणा केली.