एमपीएससीकडून स्पर्धा परीक्षांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू; अर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय
MPSC ने स्पर्धा परीक्षांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असून, अर्ज करण्यासाठी ही ओळख पडताळणी आवश्यक आहे. उमेदवारांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.