डाळिंबामुळे मिळवा नैसर्गिक चमकदार त्वचा – सौंदर्यप्रसाधन नकोच!
चमकदार, तजेलदार आणि सुरकुत्यांविना त्वचेसाठी ब्युटी प्रोडक्ट नको – वापरा डाळिंबाचे हे घरगुती उपाय आणि अनुभवा नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव!
चमकदार, तजेलदार आणि सुरकुत्यांविना त्वचेसाठी ब्युटी प्रोडक्ट नको – वापरा डाळिंबाचे हे घरगुती उपाय आणि अनुभवा नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव!
सांगली जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का – जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित, बुधवारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार.
28 जुलै 2025 रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कोल्हापूर व परिसरातील नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. रुई, इचलकरंजी, शिरोळ, नृसिंहवाडीसह राजाराम बंधाऱ्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
नृसिंहवाडीत कृष्णा नदीची पातळी २९ फूटांवर पोहोचली असून, दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे यंदा तिसऱ्यांदा ‘दक्षिण द्वार सोहळा’ होण्याची शक्यता आहे. प्रशासन सज्ज असून, भाविकांमध्ये भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण आहे.
Prada च्या वादामुळे कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या पारंपरिक उत्पादनातून 10,000 कोटी रुपयांची निर्यात क्षमता असल्याचे सांगत भारताच्या बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कोयना आणि वारणा धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी आणि सायंकाळी विसर्ग वेळापत्रकानुसार होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बसर्गी गावात झोपडीसारख्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा सुरू आहे. पावसात गळती, उन्हात उकाडा आणि साप, उंदीर, कीटकांचा त्रास – मुलांच्या शिक्षणाला धोका. वाचा सविस्तर बातमी