Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Result जाहीर | IGR Maharashtra Bharti 2025 Merit List PDF Download

1000211413

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Result जाहीर झाला असून शिपाई गट-ड भरती परीक्षेची मेरिट लिस्ट आणि मार्क्स लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध.

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती रखडली; ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ३१ उमेदवार प्रतीक्षेत

1000210957

एमपीएससीद्वारे निवड झालेले ३१ उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे उमेदवार नाराज, तर पदोन्नतीसाठी नियुक्ती रोखल्याचा आरोप.

साताऱ्यात ७२ शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे अयोग्य; शिक्षण विभागाची कारवाई सुरू

1000210912

साताऱ्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार; आतापर्यंत ७२ शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे अयोग्य ठरली, शिक्षण विभागाची निलंबनाची कारवाई सुरू.

महाराष्ट्रात ४२ हजार कोटींची गुंतवणूक; २८ हजार रोजगारांची निर्मिती

1000210850

महाराष्ट्रात आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करारांद्वारे तब्बल ₹४२ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, यामुळे २८ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करारांची देवाणघेवाण झाली.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल – १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण

tait result 2025 zero marks controversy

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालात मोठा घोळ उघडकीस आला आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याने भावी शिक्षकांतून भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बार्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी CET अर्ज भरण्याची मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत संधी

barti cet 2025 application deadline

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी CET अर्ज भरण्याची मुदत आता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २९-३० ऑगस्टला अर्ज दुरुस्तीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

NEET PG 2025 Result जाहीर: थेट लिंकवरून तपासा तुमचा स्कोअर, रँक आणि कट-ऑफ मार्क्स

1000210549

NBEMS ने NEET PG 2025 चा निकाल जाहीर केला आहे. थेट लिंकवरून तुमचा स्कोअरकार्ड, रँक आणि श्रेणीनुसार कट-ऑफ मार्क्स तपासा.

RRB NTPC 12th Level Admit Card 2025 जाहीर – परीक्षा 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान, लगेच डाउनलोड करा

1000210490

RRB NTPC 12th Level Admit Card 2025 जाहीर झाले आहे. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र लगेच डाउनलोड करावे.

पुणे महापालिकेची भरती फक्त ऑनलाइन! फसवणुकीपासून नागरिकांनी राहावे सावध

1000210381

पुणे महापालिकेत १६९ अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच पार पडणार असून नागरिकांनी अफवा व फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सेट परीक्षेचा निकाल रखडल्याने उमेदवार चिंतेत; एसबीसी आरक्षणाबाबत शासनाचा अभिप्राय प्रलंबित

1000210335

महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ चा निकाल दोन महिने उलटूनही जाहीर झालेला नाही. एसबीसी आरक्षणाबाबत राज्य शासनाचा अभिप्राय प्रलंबित असल्याने उमेदवार चिंतेत असून, पुणे विद्यापीठ लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.