रेल्वेमध्ये 6180 पदांची भरती सुरू, अर्ज करा 28 जुलैपर्यंत
भारतीय रेल्वेने CEN 02/2025 अंतर्गत 6180 तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 28 जून 2025 ते 28 जुलै 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करावा. 🔹 पदांची माहिती 🔹 शैक्षणिक पात्रता तंत्रज्ञ ग्रेड 1 (सिग्नल): B.Sc (भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/कंप्युटर सायन्स/IT) किंवा डिप्लोमा/डिग्री इन इंजिनिअरिंग आवश्यक. वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे (1 … Read more