महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत गट ड शिपाई संवर्गातील 284 पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेच्या प्रवेशपत्राची (Hall Ticket / Call Letter) अधिकृत लिंक जाहीर करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र खालील लिंकवरून त्वरित डाऊनलोड करावे:
👉 प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
IGR Maharashtra Admit Card प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती:
- रजिस्ट्रेशन नंबर / रोल नंबर
- पासवर्ड / जन्मतारीख
सूचना:
Shiphai Bharti 2025 Maharashtra परीक्षा देण्यासाठी प्रवेशपत्राशिवाय परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र घेऊन जाणे अनिवार्य आहे.
महत्वाचे:
परीक्षेच्या वेळा, केंद्राची माहिती, आणि आवश्यक सूचनांची माहिती प्रवेशपत्रावर नमूद आहे. परीक्षार्थींनी सर्व सूचनांचे नीट पालन करावे.
ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत पार पडत असून, अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या गट ड शिपाई भरतीसाठी परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्र जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात ‘गट ड – शिपाई’ संवर्गातील 284 रिक्त पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृतपणे उपलब्ध झाले आहे.
IBPS Peon Bharti Exam Date नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, परीक्षा 1 जुलै ते 8 जुलै 2025 या कालावधीत राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. उमेदवारांना त्यांचे Group D Hall Ticket Download ई-मेलद्वारे तसेच IBPS च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड लिंक:
👉 प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा अर्ज व प्रक्रिया:
सदर भरतीची जाहिरात दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 एप्रिल ते 16 मे 2025 या कालावधीत IBPS (Institute of Banking Personnel Selection) या अधिकृत संस्थेमार्फत पार पडली. Maharashtra Government Job Admit Card
Mock Test व अभ्यासक्रम:
उमेदवारांसाठी सराव परीक्षांचे (Mock Test) पेपर्स आणि सिलेबस व परीक्षा पॅटर्न संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांनी परीक्षा पूर्वी हे अभ्यास साहित्य जरूर अभ्यासावे.
महत्त्वाची सूचना:
नोंदणी व मुद्रांक विभागाने स्पष्ट केले आहे की, या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही एजन्सी अथवा मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. कोणतीही व्यक्ती वा संस्था जर त्याबाबत खोटी माहिती देत असेल, तर उमेदवारांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. Nondani Vibhag Exam
तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा!
सरकारी नोकरीसाठी ही एक मोठी संधी आहे, परीक्षेसाठी योग्य तयारी करून यश मिळवा.