बुलढाणा जिल्ह्यात झेडपी शाळेतील स्वच्छता प्रकरणावरून खळबळ – शिक्षण मंत्र्यांच्या भेटीआधी विद्यार्थ्यांकडून झाडू-पाणी नेण्याचे काम
बुलढाणा जिल्ह्यातील सिणगांव जहागिर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून झाडू मारणे, पाण्याचे क्रेट्स उचलणे आणि परिसर स्वच्छ करण्यास लावल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे … Read more