आयपीएल 2025 मेगा ऑक्शन; पृथ्वी शॉला कोणीच घेतल नाही; कोच म्हणाले, त्याला लाज

जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडलेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये 10 संघांनी एकूण 639.15 कोटी रुपये खर्च केले आणि 182 खेळाडूंवर बोली लावली. या खेळाडूंमध्ये 62 परदेशी खेळाडूंचाही समावेश होता. 8 खेळाडूंना आरटीएमद्वारे त्यांच्या मूळ संघांनीच पुन्हा संघात सामील केलं. ऋषभ पंत याने सर्वाधिक किंमत मिळवत ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान पटकावला. दुसरीकडे, वैभव … Read more

आयपीएल मेगा लिलाव: अर्जुन तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात

आयपीएलच्या मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यामध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर यांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेने आपल्या बेस प्राईस 1.50 कोटी रुपये ठेवली होती, ज्यामुळे त्याला संघ मिळेल की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले. दुसरीकडे, अर्जुन … Read more

आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन: पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंवर कोटींचा पाऊस, अनेक अन्कॅप्ड खेळाडू ठरले मालामाल

आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला असून, जेद्दाह येथे पार पडत असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये पहिल्या दिवशीच अनेक खेळाडूंवर कोटींच्या बोली लागल्या. पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंना कोट्याधीश बनवत फ्रँचायझींनी भविष्यासाठी मजबूत संघबांधणी केली. विशेष म्हणजे, काही अन्कॅप्ड खेळाडूंनी या लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अन्कॅप्ड खेळाडूंना मिळाली मोठी किंमत अन्कॅप्ड खेळाडूंच्या यादीतून मुंबई इंडियन्सने नमन धीरला ५.२५ … Read more

१३२ जागांसाठी आज बोली; भुवनेश्वर कुमार ठरला सर्वात महागडा खेळाडू

आयपीएल २०२५: खेळाडूंच्या मेगा लिलावाचा दुसरा दिवस – महत्त्वाच्या घडामोडी आयपीएल २०२५ साठी खेळाडूंच्या मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस जोरदार चालू आहे. पहिल्या दिवशी पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर विक्रमी बोली लागली, तर अनुभवी खेळाडू वॉर्नर, पडिक्कल आणि अजिंक्य रहाणे यांना खरेदीदार मिळाले नाहीत. आज १० संघ मिळून उर्वरित १३२ जागांसाठी बोली लावत … Read more

गूगल डूडल: जागतिक बुद्धीबळ स्पर्धेनिमित्त Google ने बनवले Doodle

गूगल डूडलने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर साजरा केला आहे. गूगलने सिंगापूरमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे डूडल प्रकाशित केले आहे, ज्यात खेळाच्या समृद्ध इतिहासाची छटा आणि त्याच्या रोमांचक युगाची दृश्ये प्रदर्शित केली आहेत. गूगल डूडलच्या माध्यमातून, वापरकर्त्यांना बुद्धिबळाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याची संधी मिळते. बुद्धिबळाचा इतिहास 6 व्या शतकात भारतात … Read more

पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंची विक्री; रिषभ पंतच्या नावावर २७ कोटींची विक्रमी बोली

IPL 2025 Auction Day 1: जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य T20 लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 2025 च्या हंगामासाठी लिलावाचा पहिला दिवस मोठ्या उलाढालींसह पार पडला. २४ नोव्हेंबरला झालेल्या या लिलावात ८४ खेळाडूंची नावे बोलीसाठी उपलब्ध होती, त्यापैकी ७२ खेळाडू विकले गेले. एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची उलाढाल पहिल्या दिवशी झाली. रिषभ पंतच्या नावावर विक्रमी … Read more

IPL 2025: ऋषभ पंत इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला

आयपीएल 2025 च्या बहुचर्चित मेगा लिलावात अनेक विक्रम मोडले गेले आणि नवीन इतिहास रचला गेला. या लिलावाचा केंद्रबिंदू ठरला ऋषभ पंत, ज्याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 27 कोटींना आपल्या ताफ्यात घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. याआधी पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना खरेदी करत इतिहास रचला होता, परंतु हा विक्रम फार … Read more

रिषभ पंतने जीव वाचवणाऱ्या दोन व्यक्तींना दिली खास भेट; ऑस्ट्रेलियात कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने आपल्या अपघाताच्या घटनेत जीव वाचवणाऱ्या दोन व्यक्तींना अनोखी भेट दिली आहे. पंतने त्यांना स्कूटर भेट दिल्या असून, यामुळे त्याच्या या कृतीची ऑस्ट्रेलियातही चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने देखील पंतच्या या उदारवृत्तीचे कौतुक केले आहे. 2022 मध्ये दिल्लीहून घरी जात असताना रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या … Read more

लयभारी; IPL च्या पुढील 3 वर्षाच्या तारखा सांगून टाकल्या एकदम, मेगा लिलाव होणार या दिवशी

आयपीएल 2025: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2025चा हंगाम 14 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल 2026 15 मार्च ते 31 मे आणि 2027चा हंगाम 14 मार्च ते 30 मे या कालावधीत होणार आहे. … Read more

विराट कोहलीने घेतली रिटायरमेंट; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेला उधाण

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलियात असलेल्या विराट कोहलीच्या एका सोशल मीडिया पोस्टने भारतीय क्रिकेट चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. विराटने 20 नोव्हेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात एक संदेश होता. ही पोस्ट पाहून चाहत्यांना वाटले की 35 वर्षीय क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा करणार आहे. ही पोस्ट पाहताच अनेक युजर्सनी विराटला अशा गोंधळ … Read more