युट्युबर ध्रुव राठीच चॅलेंज आदित्य ठाकरेनी स्वीकारलं; जाणून घ्या काय आहे ‘मिशन स्वराज्य’ चॅलेंज

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कौल आता संपन्न होण्याच्या उंबरठ्यावर आहे. 18 नोव्हेंबरनंतर प्रचाराच्या तोफा थांबतील आणि प्रत्येक पक्ष आपापली ताकद उंचावण्यास पूर्णपणे सज्ज होईल. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या विविध पक्षांच्या नेत्यांनी जनतेला नवनवीन आश्वासनं देण्यास सुरुवात केली आहे. याच प्रचाराच्या धर्तीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक … Read more

बिग बॉस विजेता सुरज चव्हाणला भेटले वसंत मोरे

वसंत मोरे यांनी बिग बॉस मराठी ५ चे विजेता सुरज चव्हाणला पुरंदरमध्ये भेट दिली. त्याच्या संघर्ष आणि साध्या जीवनशैलीची प्रशंसा केली.

मंत्री नितीन गडकरी यांना यूट्यूबकडून  ‘गोल्डन प्ले बटन’ पुरस्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यूट्यूबकडून ‘गोल्डन बटन’ पुरस्कार मिळाला आहे, जो त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक मानले जात असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवाराची माघार: सतेज पाटील संतापले

मधुरीमाराजेनी उमेदवारी मागे घेतल्याने कोल्हापुर उत्तर मध्ये काँग्रेस बेपत्ता झाली आहे