कपिल शर्माला गदरच्या सेटवर थोबाडीत मारून हाकललं; दिग्दर्शकाने सांगितलं नेमकं घडलं काय?

कॉमेडियन कपिल शर्मा आज टीव्हीच्या जगतातील मोठं नाव आहे. *’द कपिल शर्मा शो’*च्या माध्यमातून त्यानं संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या या शोमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत, मात्र कपिलचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कपिलला गदर चित्रपटाच्या सेटवर कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. गदर चित्रपटाच्या सेटवरील किस्सा कपिलनं … Read more

वंदन हो – संगीत मानापमान चित्रपटातील गाणे प्रदर्शित; महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज

“संगीत मानापमान” लवकरच प्रदर्शित; संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी मेजवानी! मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील संगीत नाटके आजही रसिकांच्या हृदयात स्थान टिकवून आहेत. याच परंपरेला पुढे नेत, सुप्रसिद्ध नाटक संगीत मानापमानवर आधारित एक अजरामर कलाकृती आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “संगीत मानापमान” या चित्रपटाचा टिझर नुकताच रोहित शेट्टी यांच्या सिंघम अगेन या सिनेमासोबत रिलीज झाला. प्रेक्षकांनी या … Read more

रेश्मा शिंदे घेणार मालिकेतून ब्रेक मोठ कारण आल समोर: ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली मधील प्रमुख अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेणार आहे. तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवरून ही बातमी समोर आली आहे. रेश्मा शिंदे ही मालिकेत जानकी वहिनीची भूमिका साकारत आहे, जी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. रेश्माच्या ब्रेकचा कारण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठा बदल आहे. अभिनेत्री लवकरच … Read more

विजय देवरकोंडाने रश्मिका मंदानाशी असलेल्या रिलेशनशिपबाबत केलं मोठं विधान, “लग्न…

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. विशेषतः, त्याचं नाव अभिनेत्री रश्मिका मंदानाशी नेहमीच जोडण्यात आलं आहे. मात्र, आतापर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. ते नेहमीच आपल्याला “चांगले मित्र” असल्याचं सांगत आले आहेत. मात्र, विजयने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिपबाबत खुलासा करत मौन सोडलं आहे. “हो, मी … Read more

ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचं मध्यमवर्गीय तरुणाचं स्वप्न पूर्ण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतात चहा हा केवळ एक पेय नसून अनेकांच्या दिवसाची सुरूवात करणारा महत्त्वाचा भाग आहे. चहाशिवाय दिवसाची सुरूवात न होणाऱ्या लोकांसाठी हा जणू प्रेरणादायक अनुभव ठरतो. अशाच एका मध्यमवर्गीय तरुणाने चक्क मुंबईच्या प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. इंस्टाग्रामवर अदनान (@adnaan.08) नावाच्या सोशल मीडिया इंफ्लूएन्सरने ८ नोव्हेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओने सध्या … Read more

थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड आहे; हे पाच चित्रपट तुम्हाला जाग्यावरच खिळवून ठेवतील!

OTT Must Watch Thriller Movies: Weekend Entertainment Guide जर तुम्ही वीकेंडला ओटीटीवर कंटेंट पाहून आरामात घालवायचा विचार करत असाल आणि तुम्हाला थ्रिलर चित्रपटांची आवड असेल, तर तुमच्यासाठी ही खास यादी आहे. या 5 भन्नाट सायकोलॉजिकल आणि सस्पेन्स थ्रिलर्स तुम्हाला खिळवून ठेवतील. — 1. बारोट हाऊस (Barot House) प्लॅटफॉर्म: ZEE52019 साली प्रदर्शित झालेला बारोट हाऊस एक … Read more

मुलीच्या वाढदिवसाच्या फोटोमध्येही दिसला नाही अभिषेक बच्चन; ऐश्वर्याने पोस्ट केले फोटोज

नोव्हेंबर महिना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी नेहमीच विशेष राहिला आहे. या महिन्यात तिच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे प्रसंग एकत्र येतात. 1 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा होतो, 16 नोव्हेंबर रोजी तिची मुलगी आराध्या हिचा वाढदिवस असतो, आणि 21 नोव्हेंबरला तिच्या दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यावर्षी आराध्याने किशोरवयात प्रवेश केला … Read more

चालत्या बसमध्ये अश्लील कृत्य, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यापैकी काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात, तर काही विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये एका चालत्या बसमध्ये जोडपे रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे बसमधून प्रवास करताना एकमेकांशी अतिशय जवळीक साधत असल्याचे दिसत … Read more

एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त बजेट होतं या मालिकेचं; एक एपिसोड तयार करण्यास कोट्यवधींचा खर्च, नाव घ्या जाणून?

भारतातील सर्वात महागडा टीव्ही शो: बॉक्स ऑफिसवर ‘कंगुवा’ (Kanguva) च्या 100 कोटींहून अधिक कमाईनंतर, साऊथ सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाचा बजेट 350 कोटी रुपये असून, तो भारतातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, भारतातील सर्वात महागडी टीव्ही मालिका यापेक्षा अधिक खर्चिक आहे. ती मालिका म्हणजे ‘पोरस’ (Porus), ज्यावर 500 कोटी … Read more

ए.आर. रहमान यांची संपत्ती किती? पत्नी सायरा बानो यांना मिळणार किती पोटगी?

29 वर्षांच्या संसारानंतर ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट: बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यातील संसाराचा शेवट झाला आहे. 29 वर्षांच्या दीर्घ सहवासानंतर हे जोडपे विभक्त होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. घटस्फोटामुळे चर्चांना … Read more