‘पुष्पा 2: द रुल’ तिकीट दर गगनाला भिडले; चाहते संतप्त!
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची रिलीज तारीख अखेर जाहीर झाली आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून, तिकीट दरांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 3000 रुपयांचा तिकीट दर; सोशल मीडियावर संतापाचा पाऊस चित्रपटाच्या प्री-बुकींगला … Read more