बसून काम करणाऱ्यांसाठी ‘हे’ १० मिनिटांचे उपाय ठरतील आरोग्यरक्षक! 🧘♀️
सतत बसून काम करत असाल तर ही सवय तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते! मधुमेह, वजनवाढ, व पाठीच्या त्रासापासून बचावासाठी दर तासाला करा हे ५-१० मिनिटांचे व्यायाम!
सतत बसून काम करत असाल तर ही सवय तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते! मधुमेह, वजनवाढ, व पाठीच्या त्रासापासून बचावासाठी दर तासाला करा हे ५-१० मिनिटांचे व्यायाम!
चांदोली धरण तुडुंब भरल्यामुळे वारणे नदीला मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जसप्रीत बुमराहने केवळ ११ कसोटीत ५० बळी घेत इंग्लंडमध्ये इतिहास रचला. तो असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी एन. जगदीशनला संधी देण्यात आली आहे.
श्रावण सोमवारला नवविवाहित स्त्रिया शिवमंदिरात धान्यांची ‘शिवामूठ’ वाहतात. या व्रतामागील श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ जाणून घ्या या लेखात.
नाशिक ते अक्कलकोट प्रवास आता अवघ्या ४ तासांत शक्य होणार! चेन्नई ते सुरत महामार्ग प्रकल्पाअंतर्गत हा नवा महामार्ग बीओटी तत्वावर उभारण्यात येणार असून, व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला मोठा चालना मिळणार आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत चार शतके करणारा पहिला कर्णधार ठरण्याचा मान शुभमन गिलला मिळाला आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला आहे.
जामखेडमध्ये महावितरण कार्यालयाने नागरिकांसाठी व्हॉट्सअॅपद्वारे विजेशी संबंधित अचूक आणि तात्काळ माहिती देणारा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. वीज गेल्यावर कारण, अंदाजित वेळ, देखभाल कामाची पूर्वसूचना यांसारख्या माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभलेला हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो.
नृसिंहवाडीत कृष्णा नदीची पातळी २९ फूटांवर पोहोचली असून, दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे यंदा तिसऱ्यांदा ‘दक्षिण द्वार सोहळा’ होण्याची शक्यता आहे. प्रशासन सज्ज असून, भाविकांमध्ये भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण आहे.
Prada च्या वादामुळे कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या पारंपरिक उत्पादनातून 10,000 कोटी रुपयांची निर्यात क्षमता असल्याचे सांगत भारताच्या बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.