🏆🏆🏆नागपूरच्या दिव्या देशमुखने जिंकला 2025 FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 🏆🏆🏆

1000194802

१९ वर्षांची नागपूरची दिव्या देशमुख हिने २०२५ FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे.

इसापूर धरण ७५% भरले; नांदेड पेनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 🌧🌧🌧🌧🌧

इसापूर धरणात ७५% जलसाठा झाल्याने संभाव्य पाणी विसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.

फायबरचे आरोग्यावर अद्भुत फायदे: उत्तम आरोग्यासाठी फायबर ठरतो वरदान 🍍🍎🍓🍇

1000194755

फायबरयुक्त आहार केवळ पचनासाठी नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक आहे. वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायबर आवश्यक आहे. जाणून घ्या फायबरचे फायदे व नैसर्गिक स्रोत.

📱 Samsung Galaxy Z Fold7 आणि Flip7 भारतात लॉन्च; विक्री सुरू, प्री-बुकिंगमध्ये विक्रमी यश!📱

1000194745

Samsung ने भारतात Galaxy Z Fold7 आणि Flip7 सीरिज लाँच केली असून, प्री-बुकिंगमध्येच विक्रमी प्रतिसाद मिळवला आहे. जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि उपलब्धता.

वंदे भारतच्या डब्यांची वाढ, मुंबई-सोलापूर प्रवास आणखी आरामदायक 🚂🚋🚃🚋🚃🚋🚃

1000194681

मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता २० डबे असणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे प्रवास अधिक आरामदायक व सोयीचा होणार आहे.

बसून काम करणाऱ्यांसाठी ‘हे’ १० मिनिटांचे उपाय ठरतील आरोग्यरक्षक! 🧘‍♀️

1000194670

सतत बसून काम करत असाल तर ही सवय तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते! मधुमेह, वजनवाढ, व पाठीच्या त्रासापासून बचावासाठी दर तासाला करा हे ५-१० मिनिटांचे व्यायाम!

   🌧🌧🌧🌧चांदोली धरण तुडुंब; वारणेच्या वाढत्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला 🌧🌧🌧🌧🌧

1000194616

चांदोली धरण तुडुंब भरल्यामुळे वारणे नदीला मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

🏏🏏🏏बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम: इंग्लंडमध्ये सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!🥳

1000194584

जसप्रीत बुमराहने केवळ ११ कसोटीत ५० बळी घेत इंग्लंडमध्ये इतिहास रचला. तो असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियाला हादरा 😒

1000194572

इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी एन. जगदीशनला संधी देण्यात आली आहे.

🌺🌺श्रावण सोमवार व शिवामूठ: नवविवाहित महिलांसाठी 👩‍🦰 खास श्रद्धाव्रत🌺🌺🌸

1000194499

श्रावण सोमवारला नवविवाहित स्त्रिया शिवमंदिरात धान्यांची ‘शिवामूठ’ वाहतात. या व्रतामागील श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ जाणून घ्या या लेखात.