कोल्हापुर जिल्ह्यात पंचगंगेपासून वेदगंगेपर्यंत सहा नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू
MRDP अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा यासह सहा नद्यांचे अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पूरनियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.