पालघर जिल्ह्यात उभारला जाणार २५ किमी लांबीचा सागरी सेतू – प्रकल्पाला मंजुरी, दक्षिण वळणाला गती
पालघर जिल्ह्यातील उतन ते विरार दरम्यान २५ किमी लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, यामुळे वाहतूक आणि बंदर विकासाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यात येणार असून ५७,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.