परदेशी 🎓🎓🎓 शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज: संधी, नियोजन आणि जबाबदारी
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. जाणून घ्या त्याचे फायदे, जोखीम, आणि योग्य नियोजनाचे महत्त्व.
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. जाणून घ्या त्याचे फायदे, जोखीम, आणि योग्य नियोजनाचे महत्त्व.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळचे नामांकन केंद्र कसे शोधावे? UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून संपूर्ण मार्गदर्शन व आवश्यक लिंक या लेखात जाणून घ्या.
एमपीएससी मुख्य परीक्षेतील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या उपघटकावर आधारित सखोल मार्गदर्शन – संगणक, नेटवर्किंग, ब्लॉकचेन, IoT, सायबर कायदा आणि शासनाच्या उपक्रमांसह अभ्यासाची सविस्तर रूपरेषा.
महाराष्ट्रातील सर्व उद्योग परवाने, मंजुरी व नोंदणी प्रक्रिया आता ‘मैत्री पोर्टल’वरूनच पार पडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर करत उद्योगांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय: ग्रामीण भागातील प्रत्येक घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून दोन वर्षांत पूर्ण होणार कार्यवाही.
‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’नंतर जवळपास १९ वर्षांनी किरण देसाई पुन्हा बुकरच्या शर्यतीत; ‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ या भावस्पर्शी कादंबरीची निवड उपांत्य फेरीसाठी.
महाराष्ट्र शासनाने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिनी ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर शेतकरी, विद्यापीठ आणि प्रशासन स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना २९० कोटी रुपयांचे १,९०२ पुरस्कार दिले जाणार आहेत. १७ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अभियान राबवले जाणार आहे.
आधार पीव्हीसी कार्ड UIDAI च्या पोर्टलवरून घरबसल्या कसे मागवायचे याची सोपी आणि मराठीतील संपूर्ण माहिती येथे वाचा. शुल्क, प्रक्रिया आणि फायदे समजून घ्या.
Proton ने लाँच केला ‘Lumo’ हा गोपनीयतेला प्राधान्य देणारा नवीन AI चॅटबॉट. यामध्ये घोस्ट मोड, एन्क्रिप्टेड फाइल ऍक्सेस आणि अनेक सुरक्षित फिचर्सची सुविधा. AI वापरात आता गोपनीयतेची हमी!