विराट कोहलीने घेतली रिटायरमेंट; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेला उधाण

virat kohli retirement rumors border gavaskar trophy

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलियात असलेल्या विराट कोहलीच्या एका सोशल मीडिया पोस्टने भारतीय क्रिकेट चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. विराटने 20 नोव्हेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात एक संदेश होता. ही पोस्ट पाहून चाहत्यांना वाटले की 35 वर्षीय क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा करणार आहे. ही पोस्ट पाहताच अनेक युजर्सनी विराटला अशा गोंधळ … Read more