पत्नीच्या माहेरीची मंडळी येणार म्हणून जावयाने घेतला अनोखा निर्णय; पत्नीने दिली भन्नाट शिक्षा, पोस्ट व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे, जिथे एका पतीने त्याच्या आयुष्यातील मजेदार अनुभव शेअर केला आहे. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gherkekalesh या अकाउंटवरून हा किस्सा शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक युजर्सना हसू अनावर झाले आहे. सासरच्या मंडळींच्या आगमनाची बातमी मिळताच जावयाचा अनोखा प्लान पोस्टमध्ये लिहिल्यानुसार, एका पतीला त्याच्या पत्नीने सांगितलं … Read more