Indian Railway Bharti 2025: पश्चिम मध्य रेल्वेत 2865 शिकाऊ पदांसाठी मेगाभरती; 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

1000217279

Indian Railway Bharti 2025: पश्चिम मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी 2,865 जागांची मेगाभरती जाहीर. अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरू, शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025. जाणून घ्या संपूर्ण माहिती, पात्रता निकष आणि अर्जाची लिंक.