एलन मस्क यांनी केलं भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक, भारतात 1 दिवसात 640 दशलक्ष मोजणी आणि अमेरिकेत

जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक एलन मस्क यांनी भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक करत अमेरिकेच्या मतमोजणी प्रक्रियेवर टीका केली आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीतील वेगवान मतमोजणीची प्रशंसा करताना, मस्क यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या संथ मतमोजणी प्रक्रियेला “दुःखद” म्हटले आहे. एलन मस्क यांनी X वर एका पोस्टला उत्तर देताना लिहिले, “भारताने एका दिवसात … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेला विलंब

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत असून मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काही तासांतच अनेक ठिकाणी ईव्हीएम आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील अडचणी छत्रपती संभाजीनगरमधील चार मतदान केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर … Read more