Virat Kohli Fitness Test: इंग्लंडमध्ये फिटनेस टेस्ट देणारा एकमेव भारतीय खेळाडू, BCCIने कोहलीसाठी बदलला नियम
Virat Kohli Fitness Test: भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी बेंगळुरूत फिटनेस टेस्ट दिली असताना विराट कोहली हा एकमेव खेळाडू ठरला ज्याची फिटनेस टेस्ट थेट इंग्लंडमध्ये झाली. BCCIने कोहलीसाठी नियम बदलून खास सूट दिली.