उत्तर प्रदेशातील भीषण घटना: १३ वर्षीय मुलाला मगराने नदीत ओढले, व्हिडीओ व्हायरल
गोंडा, उत्तर प्रदेश — उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. एका १३ वर्षीय मुलाला नदीत म्हैस धूत असताना मगराने अचानक नदीत ओढले. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना कर्नलगंज तालुक्यातील भिखारीपूर सकरौर गावात सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पीडित मुलाचे नाव राजाबाबू … Read more