एलिफंटा लेणी: एलिफंटा बेटावरून संध्याकाळीच परत यावं लागतं, ‘हे’ आहे कारण

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या एलिफंटा बेटावर जाणाऱ्या बोटीचा दुर्दैवी अपघात झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा लेणीकडे जाणाऱ्या या बोटीला झालेल्या अपघातामुळे राज्य सरकारने तात्काळ चौकशी समिती स्थापन केली असून, संबंधित नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एलिफंटा बेट आणि तेथील ऐतिहासिक वारसा पुन्हा चर्चेत आले आहे. … Read more

प्रसार भारतीने लॉन्च केले मोफत OTT प्लॅटफॉर्म; आता पाहायला मिळणार नवीन Waves

देशाचा सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने आपला स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म Waves लॉन्च केला आहे. “Waves – कौटुंबिक मनोरंजनाची नवी लाट” म्हणून प्रमोट करण्यात आलेले हे अ‍ॅप Android आणि iOS प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचे विविध पर्याय, लाइव्ह चॅनेल्स, आणि ऑन-डिमांड कंटेंटचा अनुभव घेता येणार आहे. Waves OTT चे वैशिष्ट्ये लाइव्ह चॅनेल्स Waves वर … Read more