Vi ने दिला Jio आणि airtel ला धक्का; पुन्हा सुरू केला आपला जुना रिचार्ज प्लॅन

व्होडाफोन आयडिया (Vi) विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करते, ज्यात दररोज डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दीर्घकालीन वैधता, आणि 5G सेवांच्या आगामी लाँचची माहिती.