उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPSC) परीक्षांचे महत्त्वपूर्ण वेळापत्रक आल समोर, या दिवशी होणार परीक्षा

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने PCS आणि RO-ARO प्री परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षांचे आयोजन डिसेंबरमध्ये विविध सत्रांमध्ये होईल.