आयपीएल 2025 मेगा ऑक्शन; पृथ्वी शॉला कोणीच घेतल नाही; कोच म्हणाले, त्याला लाज

जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडलेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये 10 संघांनी एकूण 639.15 कोटी रुपये खर्च केले आणि 182 खेळाडूंवर बोली लावली. या खेळाडूंमध्ये 62 परदेशी खेळाडूंचाही समावेश होता. 8 खेळाडूंना आरटीएमद्वारे त्यांच्या मूळ संघांनीच पुन्हा संघात सामील केलं. ऋषभ पंत याने सर्वाधिक किंमत मिळवत ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान पटकावला. दुसरीकडे, वैभव … Read more

आयपीएल मेगा लिलाव: अर्जुन तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात

आयपीएलच्या मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यामध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर यांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेने आपल्या बेस प्राईस 1.50 कोटी रुपये ठेवली होती, ज्यामुळे त्याला संघ मिळेल की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले. दुसरीकडे, अर्जुन … Read more

१३२ जागांसाठी आज बोली; भुवनेश्वर कुमार ठरला सर्वात महागडा खेळाडू

आयपीएल २०२५: खेळाडूंच्या मेगा लिलावाचा दुसरा दिवस – महत्त्वाच्या घडामोडी आयपीएल २०२५ साठी खेळाडूंच्या मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस जोरदार चालू आहे. पहिल्या दिवशी पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर विक्रमी बोली लागली, तर अनुभवी खेळाडू वॉर्नर, पडिक्कल आणि अजिंक्य रहाणे यांना खरेदीदार मिळाले नाहीत. आज १० संघ मिळून उर्वरित १३२ जागांसाठी बोली लावत … Read more