रमैया वस्तावैया मधल्या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अपयशानंतर उभा केला 47 हजार कोटींचा व्यवसाय

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. स्टार किड्सना एंट्री मिळणे सोपे वाटत असले तरी त्यांना यशाची हमी नसते. असेच काहीसे झाले बॉलिवूड अभिनेता गिरीश तौरानी याच्या बाबतीत. वडिलांच्या पाठिंब्यावर बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतल्यानंतरही गिरीशला फार काळ इंडस्ट्रीत टिकता आले नाही. मात्र, अपयशाच्या अनुभवातून शिकत त्याने व्यावसायिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आणि आज तो 47,000 कोटींच्या … Read more