‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या दिवाळीत होतोय इतिहासाचा नवा गजर!

punha shivajiraje bhosale this diwali release

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा इतिहासाच्या झंझावाताची साक्ष देणारा महत्त्वाकांक्षी चित्रपट येतोय – ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ही कलाकृती यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.