Mukesh Khanna: शक्तिमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार; संकेत मिळाले टीझरमधून

भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’ आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळाले आहेत. अभिनेता मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’चा टीझर रिलीज केला असून, या टीझरमध्ये शक्तिमान आपल्याच जोशपूर्ण आणि ओळखलेल्या अंदाजात गिरक्या घेत प्रवेश करतो. शक्तिमानचा हा जोश पाहून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्याची लोकप्रियता वाढताना दिसते. टीझरमध्ये ‘शक्तिमान’ने प्रेक्षकांना उत्साहात संबोधित केल्याचे दिसते. त्याच्या पाठीमागे क्रांतीकारकांचे … Read more