MAHATET Exam 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून
MAHATET Exam 2025 ची जाहिरात जाहीर झाली आहे. ऑनलाइन अर्ज 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत करता येतील, तर परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे.