नवरात्रीपूर्वी मोठा दिलासा! दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील GST होणार कमी, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नवरात्रीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय! दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील GST कमी होणार असून २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे.
नवरात्रीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय! दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील GST कमी होणार असून २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयकास मंत्रिमंडळाची मंजुरी महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर (GST) व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२५ च्या प्रारूपास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या विधेयकाद्वारे, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ … Read more
केंद्र सरकारने सोमवारी कायम खाते क्रमांक (पॅन) प्रकल्पाची दुसरी आवृत्ती जाहीर केली असून, या प्रकल्पांतर्गत पॅनला सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी सामान्य व्यवसाय अभिज्ञापक म्हणून वापरले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींविषयी मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्राप्तिकर विभागाचा १,४३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण … Read more