नवरात्रीपूर्वी बनवा घरगुती नाईट क्रिम; टॅनिंग, पिंपल्सचे डाग आणि पिगमेंटेशन होईल दूर, चेहरा दिसेल उजळ
नवरात्रीपूर्वी 9 दिवस घरगुती नाईट क्रिम लावल्यास टॅनिंग, पिंपल्सचे डाग आणि पिगमेंटेशन कमी होऊन चेहऱ्याला मिळेल नैसर्गिक उजळपणा. जाणून घ्या सोपी रेसिपी.