सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मुंबईत झालेली अनोखी भेट
भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मुंबईत एक भावनिक भेट झाली. एकेकाळी खांद्याला खांदा लावून क्रिकेटच्या मैदानावर धमाल घालणारे हे दोन जिगरी मित्र, आज त्यांच्या कारकीर्दीच्या उतार चढावांनंतर पुन्हा एकत्र आले. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भेटीचे मुख्य कारण होते, त्यांच्या मार्गदर्शक आणि क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या … Read more