देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहीम – ३६ जिल्ह्यांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहिमेतून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे सुरू. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध.