CBSE अभ्यासक्रमात फक्त ६८ शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज? भावना गवळीकडून घरचा आहेर

Chhatrapati Shivaji Maharaj in just 68 words in CBSE syllabus

CBSEच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ ६८ शब्दांमध्ये उल्लेख झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हा इतिहास अपूर्ण आणि अपमानास्पद असल्याचे आमदारांनी विधान परिषदेत ठणकावून सांगितले असून, केंद्र सरकारकडे अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.