SQAAF: महाराष्ट्रातील शाळांची गुणवत्ता तपासणी; SCERT मार्फत १९०० पथकांची नियुक्ती
राज्यातील सुमारे ५,४२७ शाळांची प्रत्यक्ष तपासणी १५ जुलै ते ३१ जुलैदरम्यान केली जाणार आहे. SCERT मार्फत १९०० पथकांची तयारी पूर्ण झाली असून शाळांच्या गुणवत्तेवर आता राज्यस्तरावर नजर ठेवली जाणार आहे.